tag:blogger.com,1999:blog-82166681878124674952024-02-21T06:24:32.825+05:30jugal'sआरंभ मोकळा
अंतही मोकळा
प्रश्न फक्त दरम्यानचा आहे......Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-38190362501973215722016-11-17T20:00:00.002+05:302016-11-17T20:00:12.688+05:30

हि जुनीच माती

जुनी बाहुले व्याली

हि जुनीच आठवण

जुने सोबती झाली

हे जुनेच शब्द

जुनी बद्धता आली

हे जुनेच विचार

जुळता मनांचे

ते जुनेच नाव

जुनी स्तब्धता आली.......!!!!

Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-18664635815701989832010-05-09T13:29:00.004+05:302010-05-19T22:54:00.231+05:30युध्दजुळवता जुळवता जुळवत गेलो असेच माझे शब्द
जुळता जुळताच पुकारू लागले माझ्याच विचारांशी युध्द...!

काही केल्या विचार माघार घेत नव्हते
शब्दांनाही थांबावे असे जराही वाटत नव्हते..!

विचार आणि शब्द यांचे ते न संपणारे युध्द होते
या न संपणा-या युध्दात मन मात्र माझे बध्द होते..!

विचारांना धरुन वागलो तर शब्दांचा जय होणार
विचारांना सोडुन वागलो तर मनाचा पराजय होणार..!

मन बिचारे एकटे काहीच करु शकत नव्हते
विचार आणि शब्दांचे युध्द काही केल्या संपत नव्हते..!

शेवटी मात्र एकच केले

जुळलेल्या शब्दांनाच विचारांनी जोडले
तेव्हा कुठे माझे मन जरा भानावर आले....!

January 2007Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-85503010642887023092010-04-20T20:33:00.002+05:302010-04-20T20:43:56.711+05:30आसवांना धीर नाही यातना दंभीर नाही,

उत्तरे घायाळ माझी प्रश्न का खंबीर नाही,

हुंदके मी शांत केले हा गुन्हा गंभीर नाही,

मानअभावी हंस सारे क्षिर प्याले नीर नाही,

रावणाचे भाग्य मोठे राम नाही तीर नाही,

मानवा माणुस हो तू संत किंवा पीर नाही......!Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-23390249366390348002009-01-14T09:50:00.003+05:302009-01-14T10:08:44.038+05:30थंडीची लाट सगळ्या घरादारातून फिरली

ताटातल्या तीळांनाही मग हुडहुडी भरली ।

त्यांनी पाहील मग आसपास गरम होण्यासाठी

तर गँसवर त्यांना दिसली भली कढई मोठी ।

कढईत तीळांनी मारल्या उड्या भराभर

आनंदाने तिथे नाचत राहीले खाली वर ।

साखरेचा काटेरी कोट तिथे प्रत्येकाला मिळाला

थंडीचा त्रास मग कुठल्या कुठे पळाला ।

पांढ-या शुभ्र कोटांमुळे तीळांच सौंदर्य खुललं

'हलवा'  हे नवं नाव त्यानी धारण केलं ।Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-30655284118630501622009-01-10T20:13:00.000+05:302009-01-10T20:25:56.224+05:30विसर पडण्या दिवसराती,

सागरातूनही भरती ओहोटी,

काल चक्राला त्या असतेगती,

मात्र आठवणींना नसे सोबती,

ऋतु वसंता बहर येतो,

मनोमन हे त्यातच रमते,

चैतन्याला पाहण्या जातो,

मात्र अमोलिक काहीच नसते.......!Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-66186692119157007052008-05-07T22:20:00.000+05:302008-05-07T22:40:45.101+05:30कोण आहेस तु...?मध्यानीच्या वेळी अखंड तळपणारा भास्कर आहेस तू
कि रात्रीच्या शांत नीश्चल वेळी साद घालणारा भालचंद्र आहेस तू
कोण आहेस तू..?

सतत सलत राहणारा निवडूंग आहेस तू
कि हवा हवासा वाटणारा गुलाब स्पर्श आहेस तू

पावसाआधी येणारी वा-याची झुळुक आहेस तू
कि नंतर येणारा ओल्या मातीचा गंध आहेस तू
कोण आहेस तू..?

पावसाची वाट पाहणारा चातक आहेस तू
कि मनमोहक नृत्य करणारा मोर आहेस तू

वास्तवाचा मखमली स्पर्श आहेस तू
कि स्वप्नांचा अविट अर्थ आहेस तू
कोण आहेस तू..?Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-69442456257441935962008-02-24T11:33:00.000+05:302008-02-24T11:55:32.489+05:30ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो
लाभला चंद्र भर चांदण्यात ओरडलो ।

चालता चालता जरा काय धडपडलो
दगडास वाटले त्याच्या पायी पडलो ।

हा सगंध आला पिच्छा पुरवित माझा
मी कुठे फुलांच्या मांडवात बागडलो ।

पाहुन एकदा काय हसलो व्यथेला
मी व्यथेस माझ्या कायमचा आवडलो ।

पाऊस असा का आला तैसा गेला
मी जणू सांत्वना घेण्यासाठी रडलो ।

मी दिसलो नाही एकांतात कुठेही
माणसात आलो मजला मी सापडलो ।

तु पुस्तक माझे उघडलेस की
मी गुंतत गेलो, तुजला जैसा उलगडलो ।Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-74900061931193289642008-02-02T22:02:00.001+05:302008-02-02T22:16:19.750+05:30बीकाहीच बीया रुजतील,
काही पक्षी खातील,
काही दगडावरच सुकतील ....कुजतिलही,
काही पाण्यात पडुन काहींची झाडेही होतील,
काही रोपं तुडवली जातील,
आळ्या-किडे पानन पान खातील,
खुडतीलही कोणी गंमत म्हणुन,
कुठं उगवायचं.... कसं जगायचं
हे का बी ला ठरवता येतं?
जगातल्या शंभारापैकी एखाद्याच रोपाला
पूर्णपणे फुलता येतं,
झाडांच स्वप्न बी मधे झोपलेलं असतं
तसंच प्रत्येक बी त एक झाड लपलेलं असतं.......Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-37923249911794923682008-01-28T20:43:00.000+05:302008-01-28T21:03:35.303+05:30कविता म्हणजे. . . . . . . .कविता म्हणजे मनाचा हुंकार
कविता म्हणजे भावनेचा अविष्कार
कविता म्हणजे ह्र्दयाचा झंकार
कविता म्हणजे आत्म्याचा चमत्कार
कविता म्हणजे चित्राचा आकार
कविता म्हणजे शब्दांचा होकार
अस्पष्ट वास्तवाचा थोडासा फेरफार
उत्तर रात्रींच्या स्वप्नांचा अलगदसा भार
शब्दांच्या ओळी अनं विचारांचे सार. . . .Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-89525868415573643762008-01-28T11:06:00.000+05:302008-02-02T22:02:17.119+05:30तारे जमीन परं............नवर्याला दोन अंड्यांचं आँम्लेट, मोठ्या मुलालाही तसंच नि धाकट्याला मात्र एकाचंच, साधं, मिर्ची न घालता.
प्रत्येक फुटलेल्या अंड्याबरोबर वाढत जाणारा घड्याळाचा वेग, आईची धांदल
हे सगळं ईशानसारखं थंडपणे सहज पकडणारा दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार इ.
नि माझे अडखळलेले शब्द.

तीन गुणिले नऊ बरोबर?
कुणाला तीन असं लिहून जग सोडाच पण विश्व जिंकल्याचा आनंद.
त्यामागचा तर्क बघून आम्ही अवाक
नि तोंडात मारल्यासारखेसत्तावीसवर
माझे अडखळलेले शब्द.

बेधडक रस्ता क्राँस करताना अडखळणार्या प्रत्येक टँक्सीच्या ब्रेकसह चुकलेला ठोका
नि न अडखळता चालणारा ईशान
भरधाव धावणारी डबल डेकर
नि माझे अडखळलेले शब्द.

"तुम्हें सब है पता" नि "मेरी माँ" यांच्यामध्ये थांबलेला तो क्षण
नि काठाशी येऊन थबकलेलं पाणी
"मेरी माँ" म्हणताच फुटलेले बांध
नि माझे अडखळलेले शब्द.

"मुहल्ले की रौनक गलियाँ हैं जैसे,
खिलने की जिद पर कलियाँ हैं जैसे"
प्रतिभेच्या कुठल्या शिखरावर मिळतात हे शब्द?
थेट हृदयाच्या तळाशी जन्माचे ठिकाण सांगणारा आनंद
नि कुणाचे कदाचित तिथूनच जन्मलेले शब्द
नि माझे अडखळलेले शब्द.

तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण त्याने अशी मिठी मारून डोळे क्वचितच भिजवले होते
नि त्याचा मित्र एवढ्या निरागसपणे खूश होणार होता?
सर्व काही न अडखळता सांडणारं, आनंद, हास्य, अश्रू
नि माझे अडखळलेले शब्द.

नावाच्या पाट्या सरकताना नि निम्मं थिएटर रिकामं होत असताना
कदाचित बहुतेकांनी त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं
असेलती मुलं मात्र निखळ निरागसपणे हसत होती
"कभी बाते जैसे दादी नानी" म्हणताना मोठ्यांच्या चपला घालून ती चिमुकली चालत होती
नि काही जण मात्र जाणीवपूर्वक त्यांना पडद्यावर उभं करत होते.
कसं बारीक सारीक टिपतात काही जण
कशी आजूबाजूचीच गोष्ट नव्याने सांगतात काही जण
नि कशी नवीन दिसते ती त्यांच्या डोळ्यांतून बघताना
फक्त पहात रहावंसं वाटतं
डोळ्यांवरल्या पाण्याच्या पडद्याआडून
ते न थांबता झरणारं पाणी
एका अफाट सुंदर, अफाट निरागस नि अफाट प्रतिभेच्या जगातून बाहेर पडूच नये म्हणून चाललेली अथक धडपड

शब्दांतून कसं व्यक्त होतात त्या जगात?
माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-8216668187812467495.post-40049845281297947992007-06-15T22:15:00.000+05:302007-06-15T22:26:53.300+05:30पहिला दिवसं.नमस्कार,

आज ब्लोग लिहीण्याचा माझा पहिला दिवसं. आपण काही तरी वेगळे करत असल्या सारख वाटंतय. बघु आता पुढे कितपत जमतयं ते.Jugalhttp://www.blogger.com/profile/00631581884519290368noreply@blogger.com2