हि जुनीच माती
जुनी बाहुले व्याली
हि जुनीच आठवण
जुने सोबती झाली
हे जुनेच शब्द
जुनी बद्धता आली
हे जुनेच विचार
जुळता मनांचे
ते जुनेच नाव
जुनी स्तब्धता आली.......!!!!
आरंभ मोकळा अंतही मोकळा प्रश्न फक्त दरम्यानचा आहे......
No comments:
Post a Comment